सातबारा Watch

← ताकारी

Ferfar #5840 · ताकारी

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
419
Talathi
MALU VITTAL BANDGAR
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 खरेदी घेणार अशोक शामराव यादव यांनी दिनांक 06/04/1999 रोजी खरेदी दस्त क्रमांक 1536/1999 अन्वये खरेदी देणार सुबराव दत्तात्रय पाटील याजकडून गट न 419 मधील त्यांचे हिस्सेचे क्षेत्रापैकी 66 8 पै चा हिस्सा म्हणजेच 0.0500 आर क्षेत्र कायम खुषखरेदी पत्राने घेतले होते. खरेदी घेतलेल्या मिळकतीवर आजरोजी खरेदी घेणार अशोक शामराव यादव यांचाच ताबा आहे तसेच कोणत्याही कोर्टात दावा अगर वाद प्रलंबित नाही. सदर खरेदी घेतलेल्या जमिनीची नोंद फेरफार क्र 2335 अन्वये 7/12 दफ्तरी घेणेत आली होती परंतु सदर नोंद तुकडेबंदी-तुकडेजोड कायद्याविरुद्ध असलेने रद्द केली आहे. सबब, रद्द झालेल्या नोंदी नियमित करणेचे असलेने फेरनोंद घेणेत आली. सदरची नोंद महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार अध्यादेश क्रमांक 10, दिनांक 03 नोव्हेंबर 2025 लगत मा सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक R&FD-31060(60)13/2025-MRF(Desk L1)(Comp no 1333447) दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजीचे पत्रातील नमूद कार्यपद्धती नुसार नोंद घेणेत आलेली आहे. दस्त नक्कल प्रत व प्रतिज्ञापत्र फा दाखल असे