सातबारा Watch

← ताकारी

Ferfar #5841 · ताकारी

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
209, 229, 286, 287
Talathi
MALU VITTAL BANDGAR
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वा मारुतीराव गायकवाड (मामा) नागरी सह. पतसंस्था मर्या. आष्टा तर्फे सेक्रेटरी दिलीप वसंतराव नलगे गहाणखत लिहुन देणार : विनायक दिलीप पाटील रा. ताकारी यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4966-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209, 229, 286, 287 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक दिलीप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.