Ferfar #5844 · ताकारी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 408
- Talathi
- MALU VITTAL BANDGAR
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
खरेदी घेणार संजय बाबुराव पाटील यांनी दिनांक 27/10/2009 रोजी खरेदी दस्त क्रमांक 4527/2009 अन्वये खरेदी देणार 1. उत्तम निवृत्ती लोखंडे 2. रघुनाथ निवृत्ती लोखंडे याजकडून गट न 408 मधील त्यांचे हिस्सेचे क्षेत्र 61 65 पै चा हिस्सापैकी म्हणजेच 0.0100 आर क्षेत्र कायम खुषखरेदी पत्राने घेतले होते. खरेदी घेतलेल्या मिळकतीवर आजरोजी घेणार यांचा ताबा आहे तसेच कोणत्याही कोर्टात दावा अगर वाद प्रलंबित नाही. सदर खरेदी व्यवहार तुकडेबंदी-तुकडेजोड कायद्याविरुद्ध झालेला व्यवहार असून नियमित करणेचे असलेने गाव दफ्तरी नोंद घेणेत आली. सदरची नोंद महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार अध्यादेश क्रमांक 10, दिनांक 03 नोव्हेंबर 2025 लगत मा सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक R&FD-31060(60)13/2025-MRF(Desk L1)(Comp no 1333447) दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजीचे पत्रातील नमूद कार्यपद्धती नुसार नोंद घेणेत आलेली आहे. दस्त नक्कल प्रती फा दाखल असे