सातबारा Watch

← बहे

Ferfar #13355 · बहे

वाळवा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1107/1, 1107/2
Talathi
गणेश अशोक हुबाले
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : जयंत विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था बहे लिहुन देणार : संभाजी कृष्णा कुभार रा. बहे यांनी जयंत विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था बहे इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1107/1, 1107/2 क्षेत्र 0.24 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.