Ferfar #13364 · बहे
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : बहे सर्व सेवा सहकारी संस्था.मर्या बहे
लिहुन देणार : रघुनाथ आनंदा पाटील रा. बहे यांनी बहे सर्व सेवा सहकारी संस्था.मर्या बहे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1169, 1258, 1285, 1292/1, 1366 क्षेत्र 1.20 वर रक्कम रुपये 2300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.