Ferfar #13367 · बहे
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : बहे सर्व सेवा सहकारी संस्था.मर्या बहे
लिहुन देणार : कमल उत्तमराव पाटील रा. बहे यांनी बहे सर्व सेवा सहकारी संस्था.मर्या बहे इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1089, 1160/2, 368 क्षेत्र 0.22 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.