सातबारा Watch

← साखराळे

Ferfar #13436 · साखराळे

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
25/ब
Talathi
निखिल जयवंत पाटील
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सह बँक लि पेठ शाख मार्केट यार्ड ईश्वरपूर गहाणखत लिहुन देणार : आनंदराव दत्तात्रय शेलार रा. साखराळे यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5073-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/ब क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदराव दत्तात्रय शेलार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : श्रीपंत इंडस्ट्रीज प्रो प्रा गोपालराज आनंदराव शेलार कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,