Ferfar #13441 · साखराळे
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एस बँक लि शाखा सांगली
गहाणखत लिहुन देणार : सतीश जगन्नाथ माळी रा. साखराळे यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5162-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1627755.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27, 28 क्षेत्र 0.6623 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश जगन्नाथ माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1627755.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.