सातबारा Watch

← मसुचीवाडी

Ferfar #6982 · मसुचीवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
नितीन आत्माराम कुंभार
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026वाटणीपत्राने- दत्तात्रय बाळकृष्ण कदम वै ll यांनी दिनांक 06/10/2026 रोजी त्यांचे मालकीचे मासुचीवाडी येथील गट नंबर 190 क्षेत्र 0.47 पो ख 0.04 आकार 6.12 संपूर्ण जमिनीचे आपापसात सरस निरस मानाने विनामोबदला वाटप करून घेतले त्याचा तपशील पुढील प्रमाणे 1) विनायक बाळकृष्ण कदम व लक्ष्मी बाळकृष्ण कदम यांचे वाटपास गट नंबर 190 क्षेत्र 0.2350 पो ख 0.02 आकार 3.06 अशी संपूर्ण जमीन. आणि 2) किरण बाळकृष्ण कदम, जयश्री जयकर दबडे, अश्विनी अर्जुन जाधव, मालन बाळकृष्ण कदम. यांचे वाटपास गट नंबर 190 क्षेत्र 0.2350 पो ख 0.02 आकार 3.06 अशी संपूर्ण जमीन. 3) सुवर्णा मृत्युंजय गायकवाड, दत्तात्रय बाळकृष्ण कदम यांनी सदर मिळकतीतील विनामोबदला हक्क सोडला. दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्र 2777/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे नोंद, दस्ताचीप्रत अपलोड करून फायलीस दाखल असे.