Ferfar #21808 · बोरगांव
वाळवा, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2017
- Talathi
- भैरवनाथ महादेव जामगोंड
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
वसंत गणपती पाटील आप्पाजी रा. बोरगांव (खाता क्रमांक:- 1630) यांचे गट क्रमांक 2017, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7466 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3666 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0067 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
प्रसाद गजानन पाटील रा. बोरगांव (खाता क्रमांक:- 10458) गट क्रमांक 2017, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3734 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1833 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0034 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पुष्पा हणमंत पाटील , (खाता क्रमांक :-10868) गट क्रमांक 2017 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3666 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0067 हे.आर.चौ.मी
पुष्पा हणमंत पाटील , (खाता क्रमांक :-10868) गट क्रमांक 2017 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1833 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0034 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5135 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1680000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल असे.