Ferfar #21811 · बोरगांव
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 277
- Talathi
- भैरवनाथ महादेव जामगोंड
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि; मुंबई
लिहून घेणार : अभिजीत संभाजी माने यांनी
सर्व्हे क्रमांक : 277 तपशिल : वसुली अधिकारी शिवकृपा सह. पतपेढी लि. शाखा कराड चा जप्ती व हस्तातरण मनाई आदेश अभिजीत संभाजी माने यांचे हिस्सेकरिता - 19825
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि; मुंबई यांचेकडील पत्र जावक क्र. SRO/SRJ/301/2024-25/462/203 दिनांक 05/12/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.