सातबारा Watch

← तुजारपूर

Ferfar #4300 · तुजारपूर

वाळवा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
542, 581
Talathi
BABASO ANANDRAO MANE
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : तुजारपूर ग्राम विकास सोसा लि.तुजारपूर, लिहुन देणार : अक्षय दिनकर निकम रा. तुजारपूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 542,581 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.