Ferfar #4305 · तुजारपूर
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,आदेश क्रमांक :रे.दि.मु.नं. २४४/२०२५,दि.०३/०५/२०२५
मे.६ वे सह दिवाणी न्यायधीश क.स्तर,यांचे न्यायालयातील रे.दि.मु.नं.२४४ /२०२५ निशाणी नंबर १७ अन्वये वादी भिमराव विष्णू पाटील व प्रतिवादी १) शंकर विष्णू पाटील २)कमल शिवाजी पाटील,म.वा.२अ)वैशाली राजेंद्र पाटील २ब)ऋषिकेश राजेंद्र पाटील ३)दिनकर शिवाजी पाटील ४)सुरेखा संभाजी पाटील ५)सुमन आनंदराव शिंदे यांच्यात १)गट नं ४४८ क्षेत्र ०-४३ हे.आर,आकार ५-३१ रु.पै चा संपूर्ण हिस्सा २)गट नं ४६७ क्षेत्र ०-२६ हे.आर,आकार ३-१२ रु.पै चा संपूर्ण हिस्सा ३)गट नं ४९३ क्षेत्र ०-९१ हे.आर,पो.ख.०-०१ हे.आर,आकार ८-०६ रु.पै यातील क्षेत्र ०-१५.१७ हे.आर या जमीन मिळकतीबाबत आपसात तडजोड केलेली आहे.सदरची तडजोड खालीलप्रमाणे:-
वादी- भिमराव विष्णू पाटील यांचे वाटपास १) गट नं ४४८ क्षेत्र ०-४३ हे.आर,आकार ५-३१ रु.पै पैकी क्षेत्र ०-२१.५० हे.आर,चा हिस्सा २)गट नं ४६७ क्षेत्र ०-२६ हे.आर,आकार ३-१२ रु.पै पैकी क्षेत्र ०-१३ हे.आर,चा हिस्सा
प्रतिवादी नं १ )शंकर विष्णू पाटील यांचे वाटपास १) गट नं ४४८ क्षेत्र ०-४३ हे.आर,आकार ५-३१ रु.पै पैकी क्षेत्र ०-२१.५० हे.आर,चा हिस्सा २)गट नं ४६७ क्षेत्र ०-२६ हे.आर,आकार ३-१२ रु.पै पैकी क्षेत्र ०-१३ हे.आर,चा हिस्सा ३)गट नं ४९३ क्षेत्र ०-९१ हे.आर,पो.ख.०-०१ हे.आर,आकार ८-०६ रु.पै यातील क्षेत्र ०-१५.१७ हे.आर
यातील प्रतिवादी नं २अ,२ब प्रतिवादी नं.३,४,५ यांनी दावा मिळकतीपैकी गट नं ४४८,४६७ व ४९३ मधील त्यांचा असणारा हक्क,हिस्सा व हितसंबंध वादी व प्रतिवादी नं.१ यांच्या हितात विनामोबदला कायम स्वरूपी सोडून दिलेला आहे.
येणेप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यात सदर जमिनीची तडजोड करणेत आली असे.तडजोड हुकुमनामा फायलीस दाखल असे.