सातबारा Watch

← पेठ

Ferfar #16645 · पेठ

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1473, 1682, 1804
Talathi
अविनाश बाळासो नवले
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वनश्री ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या पेठ तर्फे सचिव गहाणखत लिहुन देणार : अशोक बाबुराव माळी रा. पेठ यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2756-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1473, 1682, 1804 क्षेत्र 0.0904 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक बाबुराव माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.