सातबारा Watch

← पेठ

Ferfar #16654 · पेठ

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1614
Talathi
अविनाश बाळासो नवले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 परतखरेदी लिहुन घेणार : सुभाष सदाशिव माळी परतखरेदी लिहुन देणार : संपत सदाशिव माळी रा. पेठ यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक ४३८२-२०२६ दिनांक ०७-०९-२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २५००००/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर १६१४ मधील त्यांचे हिस्से पैकी क्षेत्र 0.२४७५ आर जमिन परत खरेदी दिली. अर्ज व दस्तप्रत वरुन नोंद