सातबारा Watch

← पेठ

Ferfar #16676 · पेठ

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1072, 1073, 1074, 1075
Talathi
अविनाश बाळासो नवले
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग ईश्वरपूर आदेश क्रमांक : आरटीएस अपील नं.281/2025 आदेश दिनांक : 21/07/2026 मौजे पेठ ता वाळवा येथील गट नंबर 1072,1073,1074,1075 मध्ये फेरफार क्र 12617 ने वारस नोंद झाली असुन मा. उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग ईश्वरपूर यांनी दिलेल्या आदेशाने सदर फेरफार क्र 12617 रद्द करणेत आला असुन त्या नुसार 7/12 पुर्ववत करणेत आला. अपिलाचे निकालाप्रमाणे फेरफार नंबर 12617 ची नोंद रद्द करणेत येत आहे असा आदेश झालेवरून आदेशाची ७/१२ सदरी नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.