सातबारा Watch

← सुरुल

Ferfar #5256 · सुरुल

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
YASMIN SARADAR MULLA
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.कामेरी लिहून घेणार : ज्ञानू भागोजी बंडगर यांनी सर्व्हे क्रमांक : 144 तपशिल : लोकमान्‍य ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्‍था मर्या, कामेरी यांचा ज्ञानू भागोजी बंडगर यांचे हिस्‍सेवर इकरार - 3482 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.