सातबारा Watch

← सुरुल

Ferfar #5260 · सुरुल

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
344
Talathi
YASMIN SARADAR MULLA
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसिलदारसो वाळवा ईश्वरपूर आदेश क्रमांक : क्र.हनो/पुनर्विलोकन/एस आर/03/2026 आदेश दिनांक : 21/07/2026 मा.तहसिलदारसो वाळवा ईश्वरपूर यांचेकडील आदेश क्र.हनो/पुनर्विलोकन/एस आर/03/2026 दि.21/07/2026 अन्वये मौजे सुरूल ता.वाळवा येथील गट नंबर 344 क्षेत्र 1.66 हे.आर पो.ख.0.05 आर आकार 1.00 रु.पै चे संदर्भात यापूर्वी घेणेत आलेला फेरफार क्र.4630 ची नोंद नामंजूर करणेत आली असून गट नंबर 344 चे संदर्भात बक्षीसपत्र दस्त क्र.1293/2024 ची गाव दप्तरी फेरनोंद घेणेबाबतचा आदेश प्राप्त झालेने सदर आदेशानुसार सबरजिस्टर वाळवा ईश्वरपूर यांचेकडील दस्त क्र.1293/2024 दि.14/03/2024 अन्वये गट नंबर 344 मधील खातेदार पांडुरंग आण्णा पाटील यांनी त्यांच्या हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र (0.4275 आर क्षेत्र) मुलगा श्री.विकास पांडुरंग पाटील यांना विनामोबदला बक्षीसपत्र करून दिले. बक्षीसपत्रावरून नोंद केली. आदेश व बक्षीसपत्र फायलीस दाखल असे.