सातबारा Watch

← रेठरे धरण

Ferfar #9456 · रेठरे धरण

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
1448/1, 1468, 1482, 1515
Talathi
शुभांगी पिराजी चौगले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 228/2025 आदेश दिनांक : 15/05/2025 तडजोड हुकुमनामा मे. दिवाणी न्यायालय क स्तर इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली यांचे कोर्टात रे.दि. मु. नं. 228/2025 निशाणी नं. 12 दिनांक 15/05/2025 रोजी तडजोड हुकुमनामा झाला. तो पुढीलप्रमाणे - वादी – 1) भगवान दगडू चव्हाण रा. धुमाळवाडी, ता. वाळवा, जि. सांगली प्रतिवादी – 1) बाबुराव दगडू चव्हाण रा. धुमाळवाडी, ता. वाळवा, जि. सांगली 2) शेवंता अर्जुन माने रा. मराठी मुलींची शाळा नं. 1 कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली 3) बाळाबाई शंकर पवार रा. w/o शंकर पवार , वीर जिजामाता भोसले मार्ग, गगनगिरी महाराज मार्ग, ए/33/15 यशवंत चव्हाण नगर एकता सेवा समिती मानखुर्द, शिवाजीनगर, अ.ओ., मुंबई, महाराष्ट्र 400043 तडजोड हुकुमनाम्याप्रमाणे मौजे रेठरेधरण येथील 1448/1, 1468, 1482 व 1515 मधील क्षेत्राबाबत वादी व प्रतिवादी यांना वाटप झालेल्या जमीन मिळकतीचा तपशील पुढीलप्रमाणे- वादी भगवान दगडू चव्हाण यांचे हिस्सेस दिलेली जमीन खालीलप्रमाणे :- 1) गट नं. 1448/1 मधील क्षेत्र 0.5578 हे. आर., पो. ख. 0.0356 हे. आर., आकार 0.36 रु. पै. पैकी पूर्वेकडील क्षेत्र 0.2789 हे. आर., पो. ख. 0.0178 हे. आर. 2) गट नं. 1468 मधील क्षेत्र 0.11 हे. आर., आकार 0.50 रु. पै. पैकी संपूर्ण हिस्सा क्षेत्र 0.11हे. आर. 3) गट नं. 1482 मधील क्षेत्र 0.11 हे. आर., आकार 01.31 रु. पै. पैकी पूर्वेकडील क्षेत्र 0.0550 हे. आर. 4) गट नं. 1515 मधील क्षेत्र 0.23 हे. आर., आकार 01.84 रु. पै. पैकी पूर्वेकडील क्षेत्र 0.0600 हे. आर. वादी भगवान दगडू चव्हाण यांचे हिस्सेस दिलेली जमीन खालीलप्रमाणे :- 1) गट नं. 1448/1 मधील क्षेत्र 0.5578 हे. आर., पो. ख. 0.0356 हे. आर., आकार 0.36 रु. पै. पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.2789 हे. आर., पो. ख. 0.0178 हे. आर. 2) गट नं. 1482 मधील क्षेत्र 0.11 हे. आर., आकार 01.31 रु. पै. पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.0550 हे. आर. 3) गट नं. 1515 मधील क्षेत्र 0.23 हे. आर., आकार 01.84 रु. पै. पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.1700 हे. आर. वरील मिळकतीमध्ये वादी प्रतिवादी यांना वाटप केलेले असून ते वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. प्रतिवादी क्र. 2 व 3 यांनी वादी व प्रतिवादी क्र. 1 यांचेकरिता दावा मिळकत मधील असलेला वडिलोपार्जित संपूर्ण हिस्सा कायमस्वरुपी विनामोबदला स्वखुशीने सोडून दिलेला आहे. वरीलमाणे तडजोड पुरसीस कोर्टहुकुमनाम्याने आली असलेने नोंद केली. अर्ज व तडजोडहुकुमनामा फायलीस दाखल असे.