सातबारा Watch

← रेठरे धरण

Ferfar #9466 · रेठरे धरण

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
207, 216, 30, 31, 345
Talathi
शुभांगी पिराजी चौगले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : वसंतदादा पाटील वि का सहकारी सोसायटी लि रेठरेधरण लिहून घेणार : संतोष धोंडीराम गुरव यांनी सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : वंसतदादा सोसायटी संतोषकडुन - 5515 सर्व्हे क्रमांक : 216 तपशिल : वंसतदादा सोसायटी संतोषकडुन - 5515 सर्व्हे क्रमांक : 30 तपशिल : वंसतदादा सोसायटी संतोषकडुन - 5515 सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : वंसतदादा सोसायटी संतोषकडुन - 5515 सर्व्हे क्रमांक : 345 तपशिल : वंसतदादा सोसायटी संतोषकडुन - 5515 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव व चेअरमन सेवा सोसायटी यांचेकडील जावक क्र. 938 दिनांक 19/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.