सातबारा Watch

← रेठरे धरण

Ferfar #9468 · रेठरे धरण

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
174, 244, 268, 269
Talathi
शुभांगी पिराजी चौगले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 हिब्बानामा- हिब्बानामा लिहून देणार – अमीरहमजा अमीन संदे यांनी हिब्बानामा लिहून घेणार – सरदार अमीन संदे यांना गट नं. 174 क्षेत्र 0.68 हे. आर., पो. ख. 0.01 हे. आर., आकार 9.31 रु. पै पैकी हिस्सा क्षेत्र 0.02 हे. आर., गट नं. 244 क्षेत्र 1.21 हे. आर., आकार 15.94 रु. पै पैकी हिस्सा क्षेत्र 0.03 हे. आर., गट नं. 268 क्षेत्र 0.48 हे. आर., पो. ख. 0.07 हे. आर., आकार 4.43 रु. पै पैकी हिस्सा क्षेत्र 0.0075 हे. आर., गट नं. 269 क्षेत्र 0.76 हे. आर., आकार 9.69 रु. पै पैकी समाईकात असलेला त्यांचा हिस्सा क्षेत्र 0.0237 हे. आर. क्षेत्र दिनांक 29/11/2025 रोजी हिब्बानामा (नोटरी ) करुन लिहून दिले.अर्ज व हिब्बानामावरुन नोंद केली.कागदपत्रे फायलीस दाखल असे.