सातबारा Watch

← रेठरे धरण

Ferfar #9469 · रेठरे धरण

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
345
Talathi
शुभांगी पिराजी चौगले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या. उरुण इस्लामपूर लिहून घेणार : संतोष धोंडीराम गुरव गट नंबर/ सर्वे नंबर 345 वरील श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या. उरुण इस्लामपूर यांचेकडून दिनांक 09/10/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 650000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व सह. दुय्यम निबंधक वाळवा ईश्वरपूर यांचेकडील तारणमुक्त गहाणखत लेख दस्त क्रमांक 5070 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.