Ferfar #9470 · रेठरे धरण
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : राजारामबापू पाटील वि.का.स. सोसायटी लि रेठरेधरण, ता. वाळवा, जि. सांगली
लिहुन देणार : भगवान आप्पासो मुळीक रा. रेठरेधरण यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1182/1, 1182/2, 1183, 1184/1, 1184/2, 1855, 443, 444, 495, 503, 512, 573/1, 573/2, 576, 761 क्षेत्र 1.30 हे. आर. वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.