सातबारा Watch

← रेठरे धरण

Ferfar #9473 · रेठरे धरण

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1007
Talathi
शुभांगी पिराजी चौगले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : राजारामबापू सहकारी बँक लि पेठ शाखा पेठ लिहून घेणार : विजय निवृत्ती वाघमारे यांनी सर्व्हे क्रमांक : 1007 तपशिल : राजारामबापू सह.बँक.पेठ विजय करिता - 6099 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक शाखाधिकारी यांचेकडील दिनांक 09/09/2024 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.