सातबारा Watch

← रेठरे धरण

Ferfar #9474 · रेठरे धरण

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1788, 1790
Talathi
शुभांगी पिराजी चौगले
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : राजारामबापू सह बँक लि पेठ , शाखा पेठ ता. वाळवा जि. सांगली लिहुन देणार : अनुराज सुरेश पाटील रा. रेठरे धरण गट नंबर/ सर्वे नंबर 1788, 1790 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2298 हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुराज सुरेश पाटील , यांनी अर्ज व बँक शाखाधिकारी यांचेकडील दिनांक 14/10/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.