सातबारा Watch

← रेठरे धरण

Ferfar #9478 · रेठरे धरण

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1566/10, 1566/3, 1566/4, 1566/6, 1566/8
Talathi
शुभांगी पिराजी चौगले
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : मातोश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., शिराळा लिहून देणार : कर्जदार विजय जंबाजी धुमाळ व सहकर्जदार जंबाजी रामचंद्र धुमाळ रा. रेठरे धरण यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1566/6, 1566/4, 1566/3, 1566/10, 1566/8 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक मातोश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., शिराळा यांचेकडील पत्र क्रमांक मा. ग्रा. बि. शे./15/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.