सातबारा Watch

← रेठरे धरण

Ferfar #9479 · रेठरे धरण

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1704
Talathi
शुभांगी पिराजी चौगले
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 कमी जास्त पत्रक- बाजूस दाखल मा. तहसिलदारसो वाळवा ईश्वरपूर यांचेकडील पत्र क्र./जमाबंदी/कावि/131/6 दिनांक 22/09/2026 अन्वये मौजे रेठरे धरण येथील गट नं. 1704 क्षेत्र पो. ख. 21.79 हे. आर संदर्भात कमी जास्त पत्रकाप्रमाणे गाव दफ्तरी अंमल होणेबाबत पत्र देऊन कळविले कि मा. उपविभागीय अधिकारीसो वाळवा विभाग ईश्वरपूर यांचेकडील आदेश क्र. पो. ख. SR-39 /SR -40 2026 दिनांक 21/07/2026 अन्वये मा. उपअधिक्षक भूमी अभिलेख वाळवा यांचेकडील कमी जास्त पत्रक संदर्भ पत्र क्र. जावक क्र. 2357/क्र. भूमापन/क.जा.प./06/2026/ दिनांक /08/2026 यांनी कमी जास्त पत्रक तयार केलेले असून त्याप्रमाणे कार्यवाही करणेत यावी. त्याप्रमाणे गट नं. 1704 मधील एकूण पो. ख. 21.79 हे. आर. क्षेत्रापैकी लागणीलायक क्षेत्र 1.68 हे. आर. पो. ख. 20.11 हे. आर., आकार 0.82 रु. पै. याप्रमाणे दुरुस्ती केली व खातेदार अरविंद दत्तात्रय धुमाळ व अशोक दत्तात्रय धुमाळ यांचे एकूण लागणीलायक क्षेत्र 1.68 हे. आर., आकार 0.82 रु. पै. नोंद केली.कमी जास्त पत्रक व मा. तहसिलदारसो वाळवा ईश्वरपूर यांचेकडील पत्र आलेवरुन नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.