Ferfar #17593 · कामेरी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- अशोक सदाशिव लोणीष्टे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
खरेदीने -
लिहुन देणार:- तानाजी आकाराम पाटील यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 18 खाता क्रमांक :- 4382 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0197 हे.आर पो.ख.0.0034 हे.आर एकूण 0.0231 हे.आर त्यांनी
लिहुन घेणार:- आनंदा आकाराम पाटील
संमती देणारे खातेदार : हंबीरराव आकाराम पाटील मान्यता देणार ,यांना दुय्यम निबंधक वाळवा यांचे कडील खरेदी दस्त क्र 4681 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 315000 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.तहसिलदार यांचेकडील आदेश क्र गट /रिलीज /एस आर /117/2026 दिनांक 22/9/2026 रोजीचे गट रिलीज करनेकामी आदेश आलेने नोंद केली .अर्ज व आदेश फा.दा.असे