सातबारा Watch

← कामेरी

Ferfar #17610 · कामेरी

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1014
Talathi
अशोक सदाशिव लोणीष्टे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : राजाराम बापू पाटील वि.का.स.से.सो लिहून घेणार : राजाराम कृष्णा परीट यांनी सर्व्हे क्रमांक : 1014 तपशिल : राजाराम बापू पाटील वि.का.स.से.सो.वर्दी रिपोर्ट राजाराम कृष्णा परीट करिता - 14230 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.