सातबारा Watch

← कामेरी

Ferfar #17614 · कामेरी

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1880, 1980, 2158, 3448, 3450, 3457, 3625, 3626, 3627, 3628, 3634, 3641, 3644, 3645, 3652, 3776
Talathi
अशोक सदाशिव लोणीष्टे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 कोर्ट हुकुमनामा - मे. अति .सत्र न्यायालय इस्लामपूर येथील राष्ट्रीय लोकअदालत दिनांक 12/9/2026 यांचे कोर्टात वादी – साहिल भगवान पाटील व प्रतिवादी- संपत राजराम पाटील ,बजरंग राजाराम पाटील ,शोभा भगवान पाटील ,विजया भिमराव पाटील ,विघ्नेश भगवान पाटील ,सर्जेराव श्रीपती पाटील ,नारायण सर्जेराव पाटील ,भारती नारायण पाटील ,आक्काताई बजरंग मचाले ,शालन बाळासो मोहीते ,प्रदिप सर्जेराव पाटील ,दिपाली प्रदिप पाटील ,प्राची प्रदिप पाटील ,तेजस प्रदिप पाटील ,पद्मा प्रकाश सुर्वे यांचेत मौजे कामेरी येथील गट नं.1880,1980,2158,3448,3450,3457,3625,3627,3645,3776,3644,3652,3626,3641,3628,3634 या जमिनीमध्ये तडजोड हुकूमनामा होऊन वादी व प्रतिवादी यांच्या वाटपास आलेल्या मिळकती खालीलप्रमाणे वादी साहिल भगवान पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.1880 क्षेत्र-2.3100 हे.आर , मधील 0.3850 हे.आर हिस्सा , गट नं.1980 क्षेत्र-1.0000 हे.आर पो.ख.0.0400 हे.आर मधील 0.2500 हे.आर हिस्सा देणेत आला आहे .प्रतिवादी नं.1 संपतराव राजाराम पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.3457 क्षेत्र-0.6400 हे.आर , मधील 0.6400 हे.आर संपूर्ण हिस्सा , गट नं.3776 क्षेत्र-0.0700 हे.आर , मधील 0.0234 हे.आर हिस्सा , गट नं.3652 क्षेत्र-0.0500 हे.आर , मधील 0.0068 हे.आर हिस्सा , गट नं.3626 क्षेत्र-0.1700 हे.आर , मधील 0.1700 हे.आर संपूर्ण हिस्सा , गट नं.3641 क्षेत्र-0.0300 हे.आर , मधील 0.0007 हे.आर हिस्सा देणेत आला आहे . प्रतिवादी नं.2 बजरंग राजाराम पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.1880 क्षेत्र- 2.3100 हे.आर , मधील 0.7700 हे.आर हिस्सा यांना देणेत आला आहे . प्रतिवादी नं.1 संपतराव राजाराम व प्रतीवादी नं.4 विजया भिमराव पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.3448 क्षेत्र- 0.2700 हे.आर , मधील 0.0675 हे.आर हिस्सा समाईक मध्ये , गट नं.3450 क्षेत्र- 0.2200 हे.आर , मधील 0.0550 हे.आर हिस्सा समाईक मध्ये व गट नं.3625 क्षेत्र- 0.1600 हे.आर , मधील 0.0267 हे.आर हिस्सा समाईक मध्ये यांना देणेत आला आहे . वादी साहिल भगवान पाटील व प्रतिवादी नं.4 विजया भिमराव पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.2158 क्षेत्र- 0.5500 हे.आर , मधील 0.1375 हे.आर हिस्सा देणेत आला आहे . प्रतिवादी नं.5 विघ्नेश भगवान पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.1880 क्षेत्र-2.3100 हे.आर मधील 0.3850 हे.आर हिस्सा , गट नं.1980 क्षेत्र-1.0000 हे.आर पो.ख.0.0400 हे.आर मधील 0.2500 हे.आर हिस्सा , , गट नं.2158 क्षेत्र 0.5500 हे.आर मधील 0.1375 हे.आर हिस्सा देणेत आला आहे . प्रतिवादी नं.6 सर्जेराव श्रीपती पाटील व प्रतिवादी नं.7 नारायणसर्जेराव पाटील ,प्रतिवादी नं.9 आक्काताई बजरंग मचाले ,प्रतीवादी नं.10 शालन बाळासो मोहीते व प्रतीवादी नं.11 प्रदिप सर्जेराव पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.3627 क्षेत्र- 0.1500 हे.आर मधील - 0.1500 हे.आर संपूर्ण समाईक हिस्सा , गट नं.3628 क्षेत्र- 0.1500 हे.आर मधील - 0.1500 हे.आर संपूर्ण समाईक हिस्सा देणेत आला आहे . प्रतिवादी नं. 7 नारायण सर्जेराव पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.1880 क्षेत्र-2.3100 हे.आर , मधील - 0.3850 हे.आर हिस्सा , गट नं.1980 क्षेत्र- 1.0000 हे.आर पो.ख 0.0400 हे.आर मधील - 0.2500 हे.आर हिस्सा देणेत आला आहे . प्रतिवादी नं.8 भारती नारायण पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.2158 क्षेत्र-0.5500 हे.आर , मधील 0.1375 हे.आर हिस्सा देणेत आला आहे . प्रतिवादी नं.11 प्रदिप सर्जेराव पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.1880 क्षेत्र-2.3100 हे.आर , मधील 0.3850 हे.आर हिस्सा , गट नं.1980 क्षेत्र- 1.0000 हे.आर पो.ख 0.0400 हे.आर मधील - 0.2500 हे.आर हिस्सा देणेत आला आहे .प्रतीवादी नं.14 तेजस प्रदिप पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.2158 क्षेत्र-0.5500 हे.आर , मधील 0.1375 हे.आर हिस्सा , गट नं.3625 क्षेत्र-0.1600 हे.आर , मधील 0.0267 हे.आर हिस्सा , गट नं.3645 क्षेत्र-0.2000 हे.आर , मधील 0.2000 हे.आर संपूर्ण हिस्सा , गट नं.3644 क्षेत्र-0.2000 हे.आर , मधील 0.2000 हे.आर संपूर्ण हिस्सा , गट नं.3634 क्षेत्र-0.2400 हे.आर , मधील 0.2400 हे.आर संपूर्ण हिस्सा देणेत आला आहे . प्रतीवादी नं.1 संपतराव राजाराम पाटील,प्रतीवादी नं.7 नारायण सर्जेराव पाटील ,प्रतीवादी नं.8 भारती नारायण पाटील ,प्रतीवादी नं.11 प्रदिप सर्जेराव पाटील ,प्रतीवादी नं.14 तेजस प्रदिप पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.3625 क्षेत्र-0.1600 हे.आर , मधील 0.0266 हे.आर हिस्सा समाईक मध्ये देणेत आला आहे .अर्ज व कोर्ट हुकुमनामा आलेवरून नोंद केली . अर्ज व कोर्ट हुकुमनामा फायलीस दाखल