Ferfar #2791 · शिवपुरी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार रामदास मारुती माने यांनी यापूर्वी गट नंबर 502 क्षेत्र 0.1288, गट नंबर 503 क्षेत्र 0.2534 पो.ख.0.00.56 चे यापूर्वी गहाण स्वरूपी मुदत खरेदीपत्र दस्त नं 3512/2014 दि 31/10/2014 फेरफार नं 2081 ने रंगराव ज्ञानू कदम यांना मुदत खरेदी जमीन दिलेली होती सदर जमिनीचे रिकन्हेन्सडीड दस्त नं 2633/2025 दि 22/05/2025 ने जमीन परत घेतलेने रंगराव ज्ञानू कदम यांचे नाव कमी करणेत आले व रामदास मारुती माने यांचे नाव इतर अधिकारातून कमी करून भोगवटादार सदरी दाखल करणेत आले. दस्ताची प्रत फायलीस दाखल.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 502, 503
- Talathi
- तुषार सुनिल सपकाळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार – इतर फेरफार बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार रामदास मारुती माने यांनी यापूर्वी गट नंबर 502 क्षेत्र 0.1288, गट नंबर 503 क्षेत्र 0.2534 पो.ख.0.00.56 चे यापूर्वी गहाण स्वरूपी मुदत खरेदीपत्र दस्त नं 3512/2014 दि 31/10/2014 फेरफार नं 2081 ने रंगराव ज्ञानू कदम यांना मुदत खरेदी जमीन दिलेली होती सदर जमिनीचे रिकन्हेन्सडीड दस्त नं 2633/2025 दि 22/05/2025 ने जमीन परत घेतलेने रंगराव ज्ञानू कदम यांचे नाव कमी करणेत आले व रामदास मारुती माने यांचे नाव इतर अधिकारातून कमी करून भोगवटादार सदरी दाखल करणेत आले. दस्ताची प्रत फायलीस दाखल.