Ferfar #8198 · वशी
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि; पेठ शाखा-कुरळप ,
लिहुन देणार : दिलीप बाळू पाटील रा. वशी यांनी राजारामबापू सहकारी बँक लि; पेठ शाखा-कुरळप इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 1258, 15, 201, 204, 2085, 369, 378, 442 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.