सातबारा Watch

← वशी

Ferfar #8208 · वशी

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
101, 88, 885
Talathi
अनिरुद्ध धनंजय टेके
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या;सांगली शाखा- इस्लामपुर यांचेकडील दिनांक 29/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून शंकर रामचंद्र मेथे यांनी बाजूस दाखल स.नं. 885, 88, 101 वरील बॅंकेकडील संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजमुद्दलासह परतफेड केली असून बँक पत्रानुसार ७/१२ वरील बँकेचे नांव कमी करून शंकर रामचंद्र मेथे यांचे नांव ७/१२ कब्जेदार सदरी दाखल केले. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल असे.