Ferfar #8433 · ऐतवडे बुद्रुक
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : राजारामबापू पाटील विकास सोसा तर्फे सां.जि.म.बँक, ऐतवडे बु.ता.वाळवा
लिहुन देणार : आबासो पांडुरंग धनवडे रा. ऐतवडे बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 236, 239 यांनी दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा (वर्दी रिपोर्ट) दाखल करणेबाबत श्री आबासो पांडुरंग धनवडे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा (वर्दी रिपोर्ट) दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.