सातबारा Watch

← चिकुर्डे

Ferfar #10730 · चिकुर्डे

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
1079, 1081, 1084
Talathi
धनंजय संजय शेवाळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : श्री गणेश ग्रा.बि.शे.सह.पत संस्था मर्या .चिकुर्डे लिहून घेणार : मौला शहाबुद्दीन शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 1079 ,1081 ,1084 तपशिल :मौला शहाबुद्दीन शेख यांचे हिस्सेवर श्री गणेश ग्रा.बि.शे.सह.पत संस्था मर्या .चिकुर्डे यांचा 7941 फेरफार क्रमांकाने बाजूस दाखल गटावर घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री गणेश ग्रा.बि.शे.सह.पत संस्था मर्या .चिकुर्डे यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.