सातबारा Watch

← चिकुर्डे

Ferfar #10737 · चिकुर्डे

वाळवा, सांगली · JSON

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026लिहुन देणार : एचडीएफसी बॅंक लि कोल्हापूर लिहुन घेणार : सोमराज विठ्ठलराव देशमुख तपशील : सोमराज विठ्ठलराव देशमुख ,सुनिता सोमराज देशमुख व विद्यादेवी विठ्ठलराव देशमुख यांचे बाजूस दाखल गट क्रमांकावर एचडीएफसी बॅंक लि कोल्हापूर यांचा फेरफार क्रमांक 8113 ने घेतलेला कर्ज बोजा दुय्यम निबंधक वर्ग 2 करवीर क्र 4 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील रिकन्वेयस दस्त क्रमांक 612-2021 दिनांक 02/02/2021 नुसार तारण गहाण कर्ज बोजा कमी केला.वरील रिकन्वेयस दस्तानुसार सोमराज विठ्ठलराव देशमुख ,सुनिता सोमराज देशमुख व विद्यादेवी विठ्ठलराव देशमुख यांचे बाजूस दाखल ७/१२ गटांवरील बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.