Ferfar #10739 · चिकुर्डे
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 844/1
- Talathi
- धनंजय संजय शेवाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : मोरणा वारणा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा शिराळा,
लिहून देणार : पंतू गणपती डिंगणे रा. चिकुर्डे यांनी मोरणा वारणा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा शिराळा यांचेकडून रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 844/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक मोरणा वारणा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा शिराळा यांचेकडील बोजा पत्र क्रमांक 43/2026-27 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.