सातबारा Watch

← चिकुर्डे

Ferfar #10749 · चिकुर्डे

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
105, 1081, 1084
Talathi
धनंजय संजय शेवाळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ ,शाखा कुरळप लिहून घेणार : मौला शहाबुद्दीन शेख तपशिल : मौला शहाबुद्दीन शेख यांचे हिस्सेवर राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ शाखा कुरळप यांचा - 7440 व 7611 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ शाखा कुरळप यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.