Ferfar #10757 · चिकुर्डे
वाळवा, सांगली · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 606/1
- Talathi
- धनंजय संजय शेवाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 606/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 9364 दि 26/06/2021 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सिध्देश रणजीत भोसले अ पा क म्हणून आई स्नेहल रणजीत भोसले यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.अर्ज व वयाचा पुरावा दप्तरी दाखल असे .