सातबारा Watch

← चिकुर्डे

Ferfar #10759 · चिकुर्डे

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
917/2
Talathi
धनंजय संजय शेवाळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपील नं /410/2025 तसेच आरटीएस/अपील नं.26/2025 आदेश दिनांक : 27/08/2026 मा. उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग ईश्वरपूर यांचेकडील दिनांक 27/08/2026 रोजीच्या आदेश क्रमांक आरटीएस अपील नं /410/2025 तसेच दिनांक 27/08/2026 रोजीच्या आदेश क्रमांक आरटीएस/अपील नं.26/2025 या दोन्ही आदेशानुसार मौजे चिकुर्डे तालुका वाळवा येथील गट नंबर 917/2 क्षेत्र 3.47 हे.आर. क्षेत्रापैकी 1.7406 हे.आर. हिस्स्याचे संदर्भात मंडळ अधिकारी चिकुर्डे यांचा तक्रार रजि.क्र. 02/2024 दिनांक 21/08/2024 रोजीचा आदेश व दिनांक 23/09/2024 रोजी मंजुर केलेला फेरफार क्रमांक 9955 निकालपत्रात नमूद कारणास्तव रद्द करण्यात आला आहे तसेच मंडळ अधिकारी चिकुर्डे यांनी 1.7406 हे.आर. क्षेत्रामध्ये मयत विनायक गोपाळ ठोंबरे कुलकर्णी यांचे वारसांची नोंद घेण्याची कारवाई करावी असा आदेश झाल्याने मौजे चिकुर्डे येथील गट नंबर 917/2 क्षेत्र 3.47 हे.आर. क्षेत्रापैकी 1.7406 हे.आर.क्षेत्रामध्ये मयत विनायक गोपाळ ठोंबरे कुलकर्णी यांच्या वारसांची नोंद 7/12 सदरी केली .मा. उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग ईश्वरपूर यांचेकडील वरीलप्रमाणे नमूद दोन्ही आदेश दप्तरी दाखल असे .