सातबारा Watch

← कुरळप

Ferfar #10967 · कुरळप

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
265/अ
Talathi
विनायक बाळासो पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : लोकनेते शिवाजीराव उर्फ बाबासाहेब पाटील ग्रामीण बिगरशेती सह. पत संस्था मर्या. चिकूर्डे लिहून घेणार : शिवाजी मनोहर वायदंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 265/अ तपशिल : लोकनेते शिवाजीराव उर्फ बाबासो पाटील ग्रा,बी - 6740 शेती पतसंस्था चिकुर्डे जप्ती आदेश - 6740 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था जप्ती आदेश कमी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.