सातबारा Watch

← ऐतवडे खुर्द

Ferfar #17132 · ऐतवडे खुर्द

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
105, 476, 483, 61, 62, 63, 72, 73, 74
Talathi
प्रमोद धनाजी पवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : श्री बाजीराव बाळाजी पाटील स से सह सोसा ऐतवडे खुर्द, लिहून देणार : सुभाष साधू पाटील रा. ऐतवडे खुर्द यांनी रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 476, 483, 61, 63, 72, 73, 74, 62, 105 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री बाजीराव बाळाजी पाटील स से सह सोसा ऐतवडे खुर्द यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.