Ferfar #13585 · इटकरे
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : इटकरे सर्व सेवा सह सोसा.लि; इटकरे , इटकरे
लिहुन देणार : हरिश्चंद्र शिवाजी माने यांनी इटकरे सर्व सेवा सह सोसा.लि; इटकरे इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 878, 881, 888, 890, 898, 910/2, 916, 917 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.