Ferfar #13587 · इटकरे
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : इटकरे सर्व सेवा सह.सोसा.लि;इटकरे , इटकरे
लिहुन देणार : पांडुरंग मारुती पवार यांनी इटकरे सर्व सेवा सह.सोसा.लि;इटकरे इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 334, 377 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.