सातबारा Watch

← येडे निपाणी

Ferfar #18778 · येडे निपाणी

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
807, 816, 822
Talathi
विजय बापुसो पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहुन घेणार : शेतकरीराजा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, येडेनिपाणी लिहुन देणार : कृष्णात पंढरीनाथ पाटील रा. येडे निपाणी गट नंबर/ सर्वे नंबर 807, 816, 822 यांनी रक्कम रुपये 90000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णात पंढरीनाथ पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0000 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 90000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.