सातबारा Watch

← येडे निपाणी

Ferfar #18782 · येडे निपाणी

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
327, 328, 329, 330, 331
Talathi
विजय बापुसो पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : प्रमोद पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था , येडेनिपाणी लिहुन देणार : रमेश पांडुरंग माने रा. येडे निपाणी गट नंबर/ सर्वे नंबर 327, 328, 329, 330, 331 यांनी रक्कम रुपये 67000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश पांडुरंग माने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0000 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 67000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.