Ferfar #18785 · येडे निपाणी
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
लिहून घेणार : प्रमोद पाटील विविध .कार्य .सेवा .सह .संस्था. मर्या येडेनिपाणी ,
लिहून देणार : शिवाजी जगन्नाथ शेवाळे रा. येडे निपाणी यांनी प्रमाणे रक्कम रुपये 230000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1872/ब, 1872/अ, 1876, 1870, 1790, 1871 वर वर्दी रिपोर्ट बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक प्रमोद पाटील विविध .कार्य .सेवा .सह .संस्था. मर्या येडेनिपाणी यांचेकडील पत्र क्रमांक 0000 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.