Ferfar #18789 · येडे निपाणी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 650
- Talathi
- विजय बापुसो पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
लिहुन घेणार : जय भवानी को ऑफ क्रेडीट सोसायटी , येडेनिपाणी
लिहुन देणार : वसंत पांडुरंग पाटील रा. येडे निपाणी गट नंबर/ सर्वे नंबर 650 यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत पांडुरंग पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0000 दिनांक 18/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.