सातबारा Watch

← येडे निपाणी

Ferfar #18793 · येडे निपाणी

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
1615
Talathi
विजय बापुसो पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. शाखा -इस्लामपूर यांचेकडील पत्र नं /2026 दिनांक 15.4.2026 रोजीचे पत्रान्वये बाजुस दाखल मधील गट 1615 वरील भूविकास बँक बोजा कमी करून येडेनिपाणी सर्व सेवा सोसा लि. येडेनिपाणी यांचेकडून नाव व क्षेत्र फेरफार नं ११६२६ दि ६.३.२०१३ प्रमाणे खरेदी घेणार शशिकला रामचंद्र पाटील यांचे नाव दाखल केले बँक-बोजा-कमी पत्र फायलीस दाखल .