सातबारा Watch

← येडे निपाणी

Ferfar #18795 · येडे निपाणी

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1967
Talathi
विजय बापुसो पाटील
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. शाखा -इस्लामपूर यांचेकडील पत्र नं दिनांक 26.6.2026 रोजीचे पत्रान्वये बाजुस दाखल मधील गट 1967 मंध्ये 2 आणे 8 पै चा हिस्सा वरती भूविकास बँक बोजा असलेने सदर बँकेचा बोजा कमी करून फेरफार नं ३७२६ प्रमाणे सुनंदा बाळासो पाटील यांचे नाव व क्षेत्र दाखल केले बँक-बोजा-कमी पत्र फायलीस दाखल .